

10th to 16th Tarot Weekly Horoscope In Marathi
esakal
Marathi Rashi Fal : नोव्हेंबरचा हा आठवडा म्हणजे 10 ते 16 नोव्हेंबर 2025 अतिशय शुभ आहे. या आठवड्यात गजकेसरी राजयोग तयार होतोय. याचा फायदा चार राशींना होणार आहे. कोणत्या आहेत आहे या राशी आणि इतर राशींचं साप्ताहिक राशिभविष्य कसं असेल जाणून घेऊया.