
Four Zodiac Signs Is Get Blessed By Mata Laxmi During Diwali
Marathi Rashi Bhavishya : शनी ग्रह सध्या वक्री म्हणजे उलटी चाल चालत आहे. त्यामुळे मीन राशीत शनी वक्री असल्यामुळे काही प्रभावी योग तयार होतो आहे. या योगांचा फायदा चार राशींना ऐन दिवाळीत होणार आहे. कोणत्या आहेत राशी जाणून घेऊया.