
Most Dangerous Mulank According To Numerology 2025
Marathi Numerology Update : ज्योतिष शास्त्राप्रमाणे अंकशास्त ही सुद्धा एक अशी शाखा आहे ज्यात जन्मतारखेनुसार तुमचा स्वभाव, चरित्र आणि भविष्य जाणून घेता येतं. तुमची जन्मतारीख हा तुमचा मूलांक आहे. म्हणजे जर तुमची जन्मतारीख 29 आहे तर तुमचा मूलांक 2+9= 11=1+1=2 , म्हणजे 2आहे .