

Marathi Rashi Fal : राशी, जन्मवेळ, ग्रह यांप्रमाणेच जन्मनक्षत्रही प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर प्रभाव टाकत असतं. आज जाणून घेऊया अशा नक्षत्राविषयी ज्यावर जन्मलेली लोक अतिशय हट्टी पण उत्तम संवाद साधणारे असतात. हे लोक कमी वयात सुख-समृद्धीला खेचून आणतात. कोणतं आहे हे नक्षत्र जाणून घेऊया.