
यंदाची आषाढ अमावस्या (गटारी अमावस्या) 24 वर्षांनंतर दुर्मिळ ग्रह संयोगांसह येत आहे.
याच दिवशी मासिक शिवरात्रीही येत असल्याने धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ मानला जात आहे.
शुक्र, गुरु आणि सूर्य एकत्र येत असल्यामुळे 5 विशिष्ट राशींवर शिवशंकराची कृपा होणार आहे.