
अंकज्योतिषशास्त्र हा ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाचा भाग असून व्यक्तीच्या स्वभाव, करिअर आणि नातेसंबंधांबद्दल माहिती देतो.
अंकज्योतिषानुसार काही मूलांक असतात जे भविष्याची जाणीव किंवा अंदाज वर्तवण्याची क्षमता देतात.
या पैकी मूलांक 7 (ज्यांचा जन्म तारखांचा बेरीज 7, 16, 25 असेल) असा मानला जातो जो 'भविष्य जाणणारा' म्हणून ओळखला जातो.