
Navratri Horoscope Lucky Zodiac Signs 2025
Marathi Rashi Bhavishya : येत्या 22 तारखेला शारदीय नवरात्रीला सुरुवात होतेय. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी मंगल आणि चंद्राची युती होतेय. ज्यामुळे शुभ योग निर्माण होत आहेत. 24 सप्टेंबरला चंद्र तूळ राशीत भ्रमण करणार आहे. तिथे आधीच मंगळ ग्रह विराजमान आहे. त्यामुळे या दोन ग्रहांची युती होऊन महालक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. जो अतिशय शुभ योग्य आहे. याच 5 राशींवर प्रभाव पडणार असून या राशीच्या जातकांना धनलाभ, आर्थिक समृद्धी आणि वैवाहिक जीवनासंबंधी लाभ होणार आहेत. कोणत्या आहेत या राशी जाणून घ्या.