Thursday Remedies : सरकारी नोकरी हवीये? गुरुवारी करा गुळाचे 'हे' उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thursday Remedies

Thursday Remedies : सरकारी नोकरी हवीये? गुरुवारी करा गुळाचे 'हे' उपाय

Thursday Remedies : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. त्यामुळे त्या त्या दिवशी त्या देवाची पुजा केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकतात. गुरुवार विष्णूला समर्पित असल्याने या दिवशी पुजा, व्रत केल्याने विष्णू सोबतच लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते.

ज्योतिषशास्त्रात गुरुवारी काही उपाय केल्याने लक्ष्मी-नारायणाची कृपा प्राप्त होते. धन धान्याच्या, आर्थिक समस्या दूर होतील. जाणून घ्या उपाय

  • जर तुम्हाला आर्थिर चणचण जाणवत असेल तर यातून मुक्ती मिळवण्यासाठी केळ्याच्या झाडाच्या मुळाशी भिजवलेली हरभरा डाळ आणि गुळ व्हा. ५-७ गुरुवार हा उपाय करा. सर्व समस्या दूर होतील.

हेही वाचा: New Year Astro Tips : एका वर्षात पडणार पैशाचा पाऊस! नवीन वर्षात करा हे उपाय

  • ८०० ग्रॅम गहू, ८०० ग्रॅम गुळ एखाद्या मंदिरात दान करा.

  • जर तुमच्या कुंडलीत गुरू कमजोर असेल तर गुरूवारी गुळाचं दान करा. मंदिरात विष्णूला गुळ अर्पण करा. यामुळे सुर्य आणि मंगळावर सकारात्मक प्रभाव पडतो.

  • जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर इंटरव्ह्युवला जाताना गायला पिठ आणि गुळ खाऊ घाला. यामुळे यश मिळेल.

  • जर नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर दर गुरूवारी एखाद्या गरजू गरिबाला गुळ दान करा. यामुळे तुमचं भाग्य बदलू शकेल.

हेही वाचा: Astro Tips : गुरुवारी या गोष्टी केल्याने व्हाल कंगाल, वेळीच व्हा सावध

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.