Today Horoscope Prediction : आज मंगळवारी बनतोय गजकेसरी योग, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या राशींवर होणार कृपा !
Today 23rd September 2025 Career Horoscope : आज मंगळवारी 23 सप्टेंबरला गजकेसरी योग तयार होणार असून 5 राशींना आजचा दिवस शुभ ठरणार आहे. जाणून घेऊया बाराही राशींचं आजच करिअर भविष्य.
Marathi Rashi Fal : आज 23 सप्टेंबरला मंगळवारी गजकेसरी हा शुभयोग तयार होतोय. हा योग ज्योतिषाची उत्तम आणि फलदायी योग आहे. उद्या भगवान हनुमान अनेकांवर कृपा करणार आहेत. पाच राशींना या योगाचा फायदा होणार आहे.