

13th December 2025 Today 5 Zodiac Signs Get Benefits
esakal
Marathi Rashi Fal : आज 13 डिसेंबरला शनिवार आहे. आजच्या दिवसाच्या देवता शनी देव आहेत. आज चंद्र कन्या राशीत गोचर करणार असल्यामुळे शनीची सप्तम दृष्टी चंदनरावर राहील. तर हस्त नक्षत्रातील संयोगामुळे आयुष्मान आणि गजकेसरी योग तयार होईल.