
Marathi Horoscope 18th September 2025 Prediction
Marathi Rashi Fal News : उद्या 18 सप्टेंबर गुरुवारी अतिशय शुभ दिवस आहे. उद्याच्या दिवसाचे स्वामी भगवान विष्णू आहेत. उद्या चंद्र कर्क राशीत गोचर करणार आहे. स्वराशीत चंद्र असल्यामुळे गौरी योग बनतो आहे. चंद्र दुसऱ्या भावात असलेल्या शुक्राबरोबर सूनफा योग बनवतो आहे. याशिवाय आश्लेषा नक्षत्राशी संयोग होऊन सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि शिवयोग हे योग बनत आहेत.