
Daily Horoscope: आज १८ जून बुधवार असून चंद्राचा गोचर पूर्वाषाढा नक्षत्रातून कुंभ नंतर मीन राशीत होणार आहे. चंद्राच्या या गोचरामुळे आज चंद्र, गुरु, सूर्य आणि बुध यांच्यासोबत चतुर्थ-दशम योग तयार होईल. तसेच, मिथुन राशीत बुध, सूर्य आणि गुरु या तीन ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रह योग देखील तयार होईल.