

New Year 2026 Future Prediction According To Zodiac Signs
Marathi Rashi Fal : 2025 हे वर्षं अनेक आपत्तींनी भरलेलं होतं. भूकंप, विमान दुर्घटना, युद्ध अशा अनेक घटनांचा सामना या वर्षी संपूर्ण जगाला करावा लागला. त्यामुळे येणाऱ्या नव्या वर्षात चांगल्या घटना घडाव्यात अशी अपेक्षा अनेकजण करत आहेत. त्यातच नवीन वर्षाचं राशिभविष्य एका ज्योतिषाने उघड केलं आहे.