
Hanuman Blessings Astrology: आज मंगळवार, दिनांक ३ जून २०२५, हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पंचांगानुसार आज ज्येष्ठ शुक्ल नवमी असून, उत्तराफाल्गुनी नक्षत्र, तसेच रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचा प्रभाव जाणवतो आहे.