
Venus Trasit In Virgo Will Benefit Three Zodiac Signs
Marathi Rashi Fal : ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रहाला सुख, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानलं जातं. शुक्र ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ठराविक कालावधीनंतर गोचर करतो. येत्या 9 ऑक्टोबरला शुक्र सिंह राशीतून कर्क राशीत भ्रमण करतोय. याचा फायदा तीन राशींना होणार आहे.