Marathi Horoscope Prediction : आजपासून फक्त 24 दिवसांमध्ये बदलणार 'या' राशींचं नशीब ! बक्कळ श्रीमंतीचा योग
Venus Transit In Tula Horoscope Prediction For Zodiac Signs : 2 नोव्हेंबर 2025 ला शुक्र तूळ राशीत भ्रमण करणार असून काही राशींना याचे शुभ परिणाम मिळणार आहेत. जाणून घ्या येत्या 24 दिवसांचं राशिभविष्य आणि उपाय.
Marathi Rashi Fal 2025 : शुक्र आज 2 नोव्हेंबरला त्याची राशी तुळेमध्ये गोचर करतो आहे. यानंतर जवळपास 24 दिवस शुक्र या राशीत असेल. त्यामुळे हे गोचर प्रत्येक राशीसाठी विशेष ठरणार आहे.