Taurus Horoscope : वृषभ राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): यंदाचा गुढीपाडवा गेमचेंजर; प्रमोशन, धनलाभ अन् खास सरप्राइज

Taurus Weekly Horoscope 15 march to 21 march : वृषभ राशीच्या व्यक्तींना मिळेल भाग्याची साथ, सरकारी कामांत यश; मात्र प्रवास आणि कागदपत्रांबाबत सावध राहणे आवश्यक. वाचा वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य
Taurus Weekly Horoscope 15 march to 21 march

Taurus Weekly Horoscope 15 march to 21 march

esakal

Updated on

या आठवड्यात वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहमान अत्यंत लाभदायक राहण्याची चिन्हे आहेत. गुढीपाडव्याच्या शुभ काळामुळे सकारात्मक ग्रहांचा प्रभाव अधिक मजबूत राहील. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडथळा ठरत असलेल्या मोठ्या अडचणींवर मात करण्याची संधी मिळेल. काहींना सरकारी माध्यमांतून किंवा प्रशासनाशी संबंधित कामांतून लाभ मिळू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com