Weekly Zodiac Prediction 9 to 15 February: शुक्रादित्य राजयोग मेष राशीसह 'या' राशींच्या जीवनात आणेल प्रेम अन् यश, वाचा साप्ताहिक भाग्यशाली राशी

Weekly Luckiest Zodiac Sign, 9 to 15 February 2026: फेब्रुवारीमध्ये या आठवड्यात शुक्रदित्य राजयोग प्रभावी असणार आहे. या आठवड्यात शुक्र आणि सूर्याची युती कुंभ राशीत असेल. या ग्रह युतीमुळे मेष आणि वृषभ राशीसह पाच राशींना आर्थिक लाभ आणि चांगले प्रेम जीवन लाभणार आहे.
Weekly Zodiac Prediction 9 to 15 February:

Weekly Zodiac Prediction 9 to 15 February:

Sakal

Updated on

Weekly Zodiac Prediction 9 to 15 February in Marathi: फेब्रुवारीच्या या आठवड्यात सूर्य कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. शुक्र देखील कुंभ राशीत सूर्यासोबत युती करणार आहे. कुंभ राशीत सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग प्रभावी होईल. हा आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जाणार आहे.

अशावेळी प्रेम जीवनाचा ग्रह असलेल्या शुक्रच्या सूर्यासोबत युतीमुळे, मेष आणि वृषभ राशीसह 5 राशींच्या प्रेम जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. धन आणि मालमत्तेतून आनंद मिळण्याची शक्यता देखील आहे. या राशींना या आठवड्यात अनेक प्रवास करावे लागू शकतात, ज्यामुळे तुम्हाला चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यातील भाग्यशाली राशी कोणत्या आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com