Life Numerology : 'या' महिन्यात जन्मलेले लोक असतात दीर्घायुषी; किती शारीरिक त्रास होऊदे, तरीही जास्त वर्षे जगतातच

Mulank News : कोणत्या महिन्यात जन्मलेले लोक असतात दीर्घायुषी; किती विकार जडले तरी जास्त वर्षे जगतात, फक्त अंकशास्त्र नाही, तर संशोधनात्मक अभ्यासाही उल्लेख आहेत.
These month born longevity secrets through numerology

These month born longevity secrets through numerology

esakal

Updated on

अंकशास्त्र आणि विविध जागतिक संशोधनांनुसार डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक सर्वाधिक काळ जगतात. रिसर्चमधील दाव्यांनुसार या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना शंभर वर्षांचा टप्पा गाठण्याची संधी इतरांपेक्षा जास्त असते. हिवाळ्यात जन्मल्यामुळे त्यांच्या शरीरात नैसर्गिकरीत्या काही विशिष्ट रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते, जी त्यांना दीर्घकाळ साथ देते. कितीही मोठे आजार आले तरी त्यांची जिद्द आणि शारीरिक ठेवण त्यांना मृत्यूच्या दारातून परत खेचून आणण्यास मदत करते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com