

Leo Zodiac Compatibility, Singh Rashi Marriage, Numerology Conflicts
esakal
अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा राजासारखा, तेजस्वी आणि काहीसा वर्चस्व गाजवणारा असतो. मात्र, काही विशिष्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांशी त्यांचे सूर जुळणे कठीण असते.