
Why Is Morya Added to Ganpati Bappa’s Name: दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचा वाढदिवस असतो म्हणजेच गणेश चतुर्थी असते. या दिवसापासून पुढचे १० दिवस सगळीकडेच उत्साहाचं, जल्लोषाचं आणि मंगलमय वातावरण असतं. घरोघरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. बाप्पाच्या आवडीचे मोदक आणि इतर पदार्थ बनवून बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. आणि सगळेच भक्त एकमुखाने गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करतात.
पण तुम्हाला माहित आहे का, की नेहमीच गप्पती बाप्पा म्हटल्यावर मोरया का म्हणतात? चला तर मग जाणून घेऊया यामागची कहाणी.