Vastu Tips: घरातील देव्हाऱ्यात गणपतीच्या २ मूर्ती ठेवल्या तर काय घडते? वास्तुशास्त्र काय सांगते? जाणून घ्या नियम...

Puja Room Vastu Shastra: देवघरात १ पेक्षा जास्त गणपती आहेत का? पाहा कोणत्या संख्येमुळे निर्माण होतो मोठा वास्तुदोष! देवघरातील एका चुकीमुळे येऊ शकते नकारात्मकता, वाचा सविस्तर विश्लेषण...
Vastu Rules for Ganesha Idol at Home: Number, Direction & Trunk Side

Vastu Rules for Ganesha Idol at Home: Number, Direction & Trunk Side

esakal 

Updated on

Vastu Rules for Lord Ganesha Idols: प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या देवघरात विघ्नहर्त्या श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो असतोच. बाप्पाबद्दल असलेल्या श्रद्धेपायी आणि प्रेमापोटी अनेक लोक निरनिराळ्या रूपांतील गणपतीच्या मूर्ती जमा करून देवघरात ठेवतात. पण, वास्तुशास्त्रानुसार देवघरात देवांच्या मूर्तींची संख्या, त्यांची रचना आणि स्थापनेची दिशा यांबाबत कडक नियम सांगण्यात आले आहेत.

वास्तुशास्त्रानुसार गणेश मूर्तीशी संबंधित महत्त्वाचे नियम खालीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com