
India vs Pakistan World War 3 prediction: काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला, ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. या घटनेला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भारत पाकिस्तानात महायुद्ध होणार का याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत ज्योतिशास्त्र काय सांगतं हे जाणून घेऊया.