
Zodiac Prediction: यंदा सूर्य मिथून राशीत भ्रमण करणार आहे. १५ जून रोजी ग्रहांचा राजा सूर्य, गुरु ग्रहाशी युती करणार आहे, जो नशीब, समृद्धी, ज्ञान आणि सन्मान दर्शविणारा ग्रह आहे. सूर्य आणि गुरुच्या युतीमुळे गुरु आदित्य राजयोग देखील तयार होईल.
ज्योतिषशास्त्रात, गुरु आणि सूर्य यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचे वर्णन केले आहे. मिथुन राशीत दोन्ही शुभ ग्रह एकत्र असल्याने अनेक राशींना फायदा होणार आहे. अशावेळी जून महिन्यात कोणत्या राशींना लाभ होणार आहे हे जाणून घेऊया.