

Which zodiac signs get money after solar eclipse
Sakal
Maha Shivratri solar eclipse zodiac signs: यंदा महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. दोन दिवसांनी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी सूर्यग्रहण लागणार आहे. हे सूर्यग्रहण कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रात लागणार आहे. हे ग्रहण दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी लागणार असून संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत चालणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळ वैध राहणार नाही. ज्योतिषी म्हणतात की सूर्यग्रहण काही राशींसाठी अशुभ आणि काहींसाठी शुभ ठरू शकते. ज्योतिषशास्त्रीय वर्षातील पहिले सूर्यग्रहण पुढील राशींना आर्थिक लाभ देणारे असणार आहे.