

175 Crore Rupees Spent And 117 Hours Lost In 19 Meetings Over 25 Days Sparks Debate Over Government Spending
sakal
नवी दिल्ली: गेल्या २० जुलैपासून सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करण्यात आले. नीट-यूजी २०२६ पेपरफुटी विरोधात जंतरमंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या जेन-झी आंदोलनाच्या सावटाखाली संपलेल्या या अधिवेशनात २५ दिवसांच्या कालावधीत एकूण १९ बैठका झाल्या. पण नीट पेपरफुटी आणि विविध परीक्षांतील गैरव्यवहारावरून विरोधकांनी घातलेल्या गदारोळाचे या अधिवेशनाला गालबोट लागले.