Sonam Wangchuk Indira Gandhi : सोनम वांगचुक यांच्या वडिलांचं उपोषण अन् इंदिरा गांधींची लेहला धाव; १९८४ मधील तो ऐतिहासिक प्रसंग काय होता?

Indira Gandhi Meeting : १९८४ मध्ये लडाखच्या हक्कांसाठी सोनम वांगचुक यांच्या वडिलांनी उपोषण केले होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर काय घडले आणि त्या आंदोलनाचे महत्त्व काय होते, वाचा सविस्तर.
Sonam Wangchuk Indira Gandhi history

Sonam Wangchuk Indira Gandhi history

esakal

Updated on

Sonam Wangchuk Father Hunger Strike : जंतरमंतर येथे उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शवताना ४२ वर्षांपूर्वीच्या एका ऐतिहासिक घटनेची आठवण करून दिली आहे. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लडाखमध्ये जाऊन सोनम वांगचुक यांचे वडील सोनम वांग्याल यांची उपोषणस्थळी भेट घेतली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com