

Kerala Couple 2 Youths Tortured
ESakal
केरळमधील एका जोडप्याने प्रथम दोन पुरुषांना त्यांच्या घरी बोलावले. त्यानंतर त्यांच्यावर मिरचीचा स्प्रे फेकला. ते दोघे तेथेच न थांबता पुरूषांना मारहाण केल्यानंतर दोघांच्याही गुप्तांगावर वार केले. त्यानंतर भयंकर कृत्य घडले आहे. जोडप्याने केलेल्या या धक्कादायक कृत्याची चर्चा होत आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.