६ सेकंदात मृत्यू! हॉटेलच्या रूममध्ये जाताच कोसळली, ३ महिन्यापूर्वी झालेलं लग्न; घटना CCTVमध्ये कैद

Newly Married Woman Dies: अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २८ वर्षीय महिलेचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. पतीसोबत हॉटेलच्या रूममध्ये गेली पण दरवाजातच मागे कोसळल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
Jhansi Hotel Mystery

Jhansi Hotel Mystery

Esakal

Updated on: 

Woman Dies in Hotel Room: लग्नाच्या तीन महिन्यानंतरच एका बँक मॅनेजरच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुस्कान सिमौलिया असं २८ वर्षीय विवाहितेचं नाव आहे. तिच्या वडिलांनी बँक मॅनेजर असणाऱ्या पती निलेशवर हत्येचा आरोप केला आहे. २४ ऑक्टोबरला ही घटना समोर आली. उत्तर प्रदेशातील झाशी इथं एका हॉटेलमध्ये मुस्कानचा मृतदेह आढळून आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com