Sakal Podcast : राष्ट्रीय पुरस्कारावर मराठी ठसा ते ब्रिजभूषणमुळे भारताची नाचक्की

देशविदेशातील महत्त्वाच्या 8 घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये दररोज घेतली जाते.
sakal podcast
sakal podcastE sakal

सकाळ पॉडकास्टमध्ये राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा सर्व क्षेत्रातील बातम्या सकाळ पॉडकास्टमध्ये ऐकता येतील. सकाळ अॅपवर तसेच इतर ऑडिओ प्लॅटफॉर्मवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. ६९व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर मराठीची मोहोर 

२. ३८ देशांतील पत्रकार आणि नवा लोगो, इंडिया आघाडीच्या सभेचा बोलबाला

३. ब्रिजभूषणमुळं जागतिक कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये भारताची नाचक्की

४. अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

५. भाजप मंत्र्याने रेल्वे फलाटावर घुसवली गाडी 

६. जाधवपूर विद्यापीठात रँगिंगला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

७. महाराष्ट्रातले २२ आमदार युरोप दौऱ्यावर

८. शरद पवारांच्या कोल्हापूर सभेचे अध्यक्ष शाहु महाराज छत्रपती,  फुटीर गटाला घाम फोडणार

............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com