स्वाती केतकर-पंडित

पत्रकारितेत 15 वर्षांचा अनुभव. दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, मनोरंजन, गुन्हेविश्व, नातेसंबंध, लाइफस्टाइल, करिअर अशा अनेक विषयांवर लिखाण. विविध वृत्तपत्रांत पुरवणी विभागाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे हाताळल्या आहेत. सकस लिखाण, बातमीची समज आणि मराठीवर प्रभुत्त्व.
Connect:
आणखी वाचा