वयाच्या पन्नाशीत गुन्हा, ३४ वर्षांनी ८४व्या वर्षी दोषी, आज शिक्षेची सुनावणी; आरोपीचा VIDEO VIRAL

84-Year-Old Found Guilty After 34 Years: वयाच्या पन्नाशीत केलेल्या गुन्ह्यात ८४ व्या वर्षी कोर्टाने दोषी ठरवलं असून उरलेलं आयुष्य तुरुंगात काढावं लागणार आहे. आरोपीचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
Viral Video

Viral Video of Convict Ahead of Court Sentencing

Esakal

Updated on

Viral Video: वयाच्या ५० व्या वर्षी केलेल्या गुन्ह्याचा खटला तब्बल ३४ वर्षे चालला. आता वयाच्या ८४ व्या वर्षी कोर्टाने गुन्ह्यात दोषी ठरवलं असून उरलेलं आयुष्य तुरुंगात काढावं लागणार आहे. बिहारच्या एका न्यायालयाने १९९२मधील खूनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील आरोपींना दोषी ठरवलंय. ३४ वर्षे हा खटला चालला. सध्या दोषी ठऱलेल्या आरोपीचं वय ८४ वर्षे आहे. Court to Sentence 84-Year-Old in Decades-Old Crime Case

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com