

AAP Nitan Nanda Firing
ESakal
आम आदमी पक्षाचे नेते नितन नंदा यांच्यावर पंजाबमधील आनंदपूर साहिब येथे गोळीबार करण्यात आला. डोक्यात गोळी लागल्यानंतर त्यांना पीजीआय चंदीगड येथे नेण्यात आले. चंदीगड पोलिसांचे माजी डीएसपी दिलशेर चंदेल यांनी नितीन नंदा यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.