Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना टायफॉइडची लागण, Video शेअर करत दिली माहिती; CJP आंदोलनाचं काय होणार?

Abhijeet Dipke Typhoid: अभिजित दिपके यांना टायफॉइडची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Abhijeet Dipke Typhoid

Abhijeet Dipke Typhoid

ESakal

Updated on

नीट पेपरफुटी प्रकरणावर कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक (CJP) अभिजीत दीपके यांनी आंदोलन सुरु केले आहे. दिल्लीत जंतरमंतर येथे सुरु केलेले या आंदोलनाचे पडसाद देशभरात पडत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आणि विविध प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला नेतृत्त्व देणारे अभिजीत दिपके यांची प्रकृती खालावली असल्याची बातमी समोर आली होती. त्यांनतर त्यांनी आता एक व्हिडिओ शेअर करत टायफॉइडची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com