‘ज्ञानेश कुमार यांचा तात्काळ राजीनामा घ्या’; SIR वरून अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. SIR प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याचा दावा दिपके यांनी केला आहे.
Abhijeet Dipke's Allegations Against Gyanesh Kumar

Abhijeet Dipke's Allegations Against Gyanesh Kumar

esakal

Updated on

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याच्या मुद्द्यावरून दिपके यांनी ही टीका केली. मतदार याद्यांमधून १३ कोटींपेक्षा अधिक नावे वगळण्यात आली आहेत.असा दावा दिपके यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com