Abhijit Deepke Apologises : "मी माफी मागतो..."; CJP प्रमुख अभिजित दीपके यांनी आंदोलकांना असे का म्हटले?

Abhijit Deepke Apologises to Injured Parliament March Protesters : संसद मोर्चात जखमी झालेल्या आंदोलकांची अभिजित दीपके यांनी माफी मागत, त्यांचे संरक्षण करण्यात आपण कमी पडलो असल्याची कबुली दिली.
Abhijit Deepke

Abhijit Deepke

esakal

Updated on

संसद मोर्चादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांची 'झुरळ जनता पार्टी' (सीजेपी)चे संस्थापक अभिजित दीपके यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. आंदोलकांचे पुरेसे संरक्षण करता आले नाही, अशी खंत व्यक्त करत त्यांनी दिल्ली पोलिसांवर अमानुष वर्तनाचा आरोप केला. जखमी झालेल्या प्रत्येक आंदोलकाशी वैयक्तिकरित्या संवाद साधून त्यांची माफी मागण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com