गांधीजींनी २१ दिवस उपोषणात लिंबू तर सोनम सरांनी २६ दिवस फक्त...; अभिजीत दीपकेचा मोठा खुलासा

Abhijit Deepke दिल्लीत जंतर मंतरवर झालेल्या सीजेपीसह विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अभिजीत दीपकेनं साम टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत आंदोलनाबाबत अनेक खुलासे केलेत. यात सोनम वांगचुक हे खरे गांधीवादी असल्याचंही म्हटलं.
Abhijit Deepke

Abhijit Deepke

esakal

Updated on

सीजेपीने सुरू केल्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कॉकरोच विधानानंतर कॉकरोच जनता पार्टी सुरू करणाऱ्या अभिजीत दीपकेने साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आंदोलन, जेनझी आंदोलक, सोनम वांगचुक यांच्याबद्दल सविस्तर चर्चा केलीय. भारतात येण्याआधी चळवळ सुरू केली तेव्हा अनेकांनी भारतात नेपाळ बांगलादेशसारखं करतील अशी शंका व्यक्त केली गेली. पण आपला देश महात्मा गांधींचा आहे आणि देशाला अहिंसेचा वारसा असल्याचं सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com