Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

Jantar Mantar Protest : तिसरी चूक अटक करू नये, असा इशारा दिपके यांनी सरकारला दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, अटक झाली तरी जंतर-मंतरवरील आंदोलन सुरू ठेवा. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
Abhijit Dipke warns of arrest during Jantar Mantar protest

Abhijit Dipke warns of arrest during Jantar Mantar protest

esakal

Updated on

Abhijit Dipke Claims Possible Arrest at Jantar Mantar : 'कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज एक मोठा दावा केला आहे. जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान ते म्हणाले, “आज रात्री आम्हाला अटक केली जाणार आहे.” आम्हाला अटक झाली तरी जंतर-मंतर सोडू नका. आंदोलन शांततापूर्णपणे चालू ठेवा.”असे आवाहन दिपके यांनी विद्यार्थ्यांना आणि समर्थकांना आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com