

Abhinandan Varthaman Retires From IAF, Now Pilot in Goa
Esakal
भारतीय हवाईदलानं बालाकोटमध्ये केलेल्या एअरस्ट्राइकवेळी अभिनंदन वर्धमान हिरो ठरले होते. मात्र आता ते भारतीय हवाई दलातून निवृत्ती घेतल्यानंतर गोव्यात खासगी कंपनीत काम करत आहेत. अभिनंदन वर्धमान गोव्यातील एका एअरलाइन्समध्ये नोकरी करतात. त्यांनी हा निर्णय का घेतला हे अद्याप समोर आलं नाहीय. लष्करातून निवृत्ती का घेतली यावर त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही.