अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Abhishek Banerjee Attack Case : शनिवारी अभिषेक बॅनर्जी हे हिंसाचाराच्या घटनेत मृत्यू झालेल्या एका कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर अंडी आणि दगडफेक करण्यात आली.
Abhishek Banerjee Attack Case

Abhishek Banerjee Attack Case

esakal

Updated on

What Happened During the Attack on Banerjee? : शनिवारी पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झाला होता. या प्रकणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे संबंध तृणमूल काँग्रेसच्या माजी आमदार लव्हली मैत्रा यांच्याशी असल्याची माहिती पुढे आली आहे. लव्हली मैत्रा यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत सोनारपूर दक्षिण मतदारसंघातून विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीतही पक्षाने त्यांना तिकीट दिलं होतं. मात्र, त्यांचा पराभव झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Mamata Banerjee’s Unexpected Step Creates Ripples in Political Arena
TMC Rebels Remove Mamata Banerjee as Chairperson
Mamata Banerjee reaction on Abhishek Banerjee attack
Abhishek Banerjee attacked in Sonarpur
Marathi News Esakal
www.esakal.com