

Adani Airlines
esakal
Mumbai: अदाणी समूहाने आता विमानतळ व्यवस्थापनापलीकडे जाऊन विमान वाहतूक क्षेत्रात विस्तार करण्याची तयारी सुरू केली आहे. विमान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितल्याची माहिती समूहाचे मुख्य वित्त अधिकारी जुगेशिंदर (रॉबी) सिंग यांनी दिली.