Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

Agniveer Exit Plan After Four Years : या ‘एक्झिट प्लॅन’मुळे चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होऊ शकते.
Agniveer Government Jobs After 4 Years

Agniveer Government Jobs After 4 Years

esakal

Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अग्निवीरांच्या सेवाकाळानंतरच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाची योजना तयार केल्याची माहिती समोर आली (Agniveer Government Jobs After 4 Years) आहे. ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सेवेतून मुक्त होणाऱ्या अग्निवीरांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारकडून विशेष ‘एक्झिट प्लॅन’ तयार करण्यात येत आहे. या योजनेमुळे सेवा संपल्यानंतर रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ अग्निवीरांवर येऊ नये, हा यामागील उद्देश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com