

Ahmedabad Airport Near Miss
esakal
Ahmedabad Airport: अहमदाबाद विमानतळावर झालेल्या भीषण अपघाताचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नसतानाच गुरुवारी एक मोठा अपघात टळला. एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीचे दोन विमानं समोरासमोर आली. मात्र सुदैवाने दोन्ही विमानं वेळेतच थांबवण्यात आली आणि अनर्थ टळला.