
अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एअरक्राफ्ट एक्सिडंट इन्वेस्टिगेशन ब्युरोनं प्राथमिक अहवाल जारी केलाय. यानंतर एअर इंडियाचे सीईओ कॉम्पबेल विल्सन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, प्राथमिक अहवालानुसार कोणताही मेकॅनिकल किंवा मेंटनन्सचा प्रॉब्लेम नव्हता. तसंच पायलट्सची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यानुसार उड्डाण करण्यास ते सक्षम असल्याचं नोंद होतं.