

AI Crime Uttar Pradesh
esakal
AI Used in Crime : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे १० वर्षीय वैभव वर्मा या चौथीतील विद्यार्थ्याच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी असलेल्या संगणक शिक्षकाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून अपहरण, खंडणी आणि पोलिसांना दिशाभूल करण्याचा संपूर्ण कट आखल्याचा दावा तपासात समोर आला आहे.