Why AIMIM Failed in West Bengal Elections Despite Success in Bihar
esakal
AIMIM West Bengal Election Result : बिहारमधील निवडणुकीत आश्चर्यकारक यश मिळवल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाला पश्चिम बंगालमध्येही मोठ्या अपेक्षा (AIMIM West Bengal) होत्या. मात्र, इथं पक्षाला मोठा धक्का बसला. हुमायून कबीर यांच्या आम जनता उन्नयन पार्टी (AJUP) सोबतची युती तुटल्यानंतर ओवैसी यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि १२ मतदारसंघांत उमेदवार उभे केले.