Air India News : एअर इंडियाचे शुक्लकाष्ठ संपेना! विमानात आग आणि अन् धूराचे लोट... मुंबई-चेन्नई फ्लाईट माघारी फिरवली

Air India : प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या अचानक झालेल्या समस्येमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून ग्राउंड स्टाफने प्रवाशांना सर्वतोपरी मदत पुरवली.
Air India aircraft parked on Mumbai runway after emergency return; smoke and burning smell triggered mid-air alert.
Air India aircraft parked on Mumbai runway after emergency return; smoke and burning smell triggered mid-air alert. esakal
Updated on

मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान AI639 ला उड्डाणादरम्यान केबिनमध्ये जळण्याचा वास आल्याने मुंबई विमानतळावर परतावे लागले. एअर इंडियाने शनिवारी या घटनेची पुष्टी केली. शुक्रवारी ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com