''चीनने माझ्या लोकांना पकडलं होतं, करिअर जवळपास संपलं होतं'', अजित डोवाल यांनी सांगितला थरारक किस्सा!

Ajit Doval China Mission Story : एका मिशनमुळे आपलं संपूर्ण करिअरच संपलं असं आपल्याला वाटलं होतं, असं डोभाल म्हणाले.
Ajit Doval China Mission Story

Ajit Doval China Mission Story

esakal

Updated on

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी थरारक अनुभव सांगितला आहे. IIT रुडकीच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सिक्कीममधील आपल्या इंटेलिजन्सच्या दिवसांची आठवण सांगितली. त्या एका मिशनमुळे आपलं संपूर्ण करिअरच संपलं असं आपल्याला वाटलं होतं, असं डोभाल म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com