Fuel Adjustment Factor: डिझेल दरवाढीचा ट्रान्सपोर्ट क्षेत्राला फटका! मालवाहतुकीचे दर बदलणार; नवा फॉर्म्युला लागू होणार

Freight Rate Increase: डिझेलच्या वाढत्या किमती आणि जागतिक संकटाच्या परिणामामुळे भारतातील रस्ते वाहतूक उद्योगावर मोठा दबाव आला आहे. सध्याची परिस्थिती सामान्य बाजारपेठेतील चढ-उतारांपेक्षा वेगळी आहे.
Freight Rate Increase

Freight Rate Increase

ESakal

Updated on

देशभरातील वाहतूकदारांची संघटना असलेल्या ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनने मालवाहतुकीच्या दरांमध्ये इंधन समायोजन घटक लागू करण्याची घोषणा केली आहे. संघटनेच्या मते, सध्याच्या जागतिक तणावाचा आणि युद्धसदृश परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठेवर आणि पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम झाला आहे. ज्यामुळे वाहतूक उद्योगाच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com