Ambedkar Jayanti: बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी CM योगींचे जनतेला पत्र! सुदामाची 'ती' आठवण आणि ६ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचा दावा

Tribute to Babasaheb Ambedkar’s Vision and Ideals: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला भावनिक पत्र लिहिले. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव करत यूपीतील सरकारी योजनांमुळे गरिबी कमी झाल्याचा दावा केला.
Ambedkar Jayanti

Ambedkar Jayanti

esakal

Updated on

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील जनतेला एक भावनिक आणि प्रेरणादायी पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा सन्मान करत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि सरकारच्या योजना कशा प्रकारे बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवत आहेत, हे सांगितले आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी हे पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com